karnataka election result 2023 esakal
देश

Karnataka Election Result : काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर; प्रमुख नेते पिछाडीवर

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे.

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे.

निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे. तसंच नेहमीप्रमाणं JDS यावेळीही किंगमेकर ठरणार का याकडं लक्ष लागलं आहे. मात्र, निकालांत प्रमुख पक्षांचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.

यामध्ये चन्नापटना विधानसभा मतदारसंघातून कुमारस्वामी, हुबळी धारवाडमध्ये मतदारसंघातून काँग्रेस नेते जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत. याशिवाय, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडूसकर, बल्लारी ग्रामीणमधून भाजपचे श्रीरामल्लू, भाजप प्रभारी सी.टी. रवी पिछाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे 6 आणि राष्ट्रवादीचे उमेदवार 9 पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT