Congress Leader Siddaramaiah esakal
देश

Karnataka Election Result : निकाल सुरु असतानाच सिद्धरामय्यांच्या मुलाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'माझे वडील CM..'

राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर सत्ता स्थापन करेल.

सकाळ डिजिटल टीम

'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हायला हवं.

म्हैसूर (कर्नाटक) : राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या (Yathindra Siddaramiah) यांनी व्यक्त केला.

कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, असंही त्यांनी म्हटलं. 'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हायला हवं. राज्यात काँग्रेसला (Congress) पूर्ण बहुमत मिळेल आणि वरुणा मतदारसंघातून माझे वडील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.'

आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही स्वबळावर सरकार बनवू. एक मुलगा या नात्यानं मला नक्कीच त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane : शहराचे नाव बदलण्याचे षड्‍यंत्र; मंत्री नीतेश राणेंची शिवसेना यूबीटीवर टीका

Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

हुंडाबळी प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, सून ५ महिन्यांनी सापडली पुण्यात; पोलिसांनी घेतली ताब्यात

Kolhapur Airport : भाजप सरकारच्या धोरणांमुळे कोल्हापूर विमानतळाची झेप; सात वर्षांत साडेसात लाखांहून अधिक प्रवासी

Education News : निवडणुकीच्या रणधुमाळीत एमपीएससीची परीक्षा; प्रचाराच्या रॅलींमुळे परीक्षार्थींची मोठी तारांबळ

SCROLL FOR NEXT