Karnataka Election Result 
देश

Karnataka Election Result :भाजप काँग्रेसच्या चुरशीच्या लढाईत राहुल गांधींचे सूचक ट्विट

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर

धनश्री ओतारी

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. मतमोजणीला ८ वाजता सुरुवात झाली आहे. सुरुवातील हाती आलेल्या निकालासमोर काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूचक ट्विट केलं आहे. (Karnataka Election Result Rahul Gandhi tweet I unstoppable today )

आज मी थांबू शकत नाही, असं ट्विटमध्ये म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यांनी त्यांचा प्रचारादरम्यानचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर आहे.

काय आहे ट्विट?

मी अजिंक्य आहे

मला खूप विश्वास आहे

होय, आज मी थांबू शकत नाही

विधानसभेच्या संपूर्ण २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. . निवडणुकीत काँग्रेस १०६ ते १२० जागा जिंकेल, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवला गेला आहे.

कर्नाटक सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. तसंच मतांच्या टक्केवारीतही काँग्रेस भाजपला मागे टाकेल, असं अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT