Karnataka Former CM HD Kumaraswamy esakal
देश

HD Kumaraswamy : कर्नाटकच्या 'या' माजी मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती बिघडताच तात्काळ हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

६३ वर्षीय कुमारस्वामी यांना मधुमेहचा त्रास आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.

बंगळूर : धजद नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांना बुधवारी सकाळी सौम्य हृदयविकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ते नियमित कामकाज चालू ठेवू शकतात. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. आम्ही काही नियमित चाचण्या घेत आहोत, असे जयनगर अपोलो हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ. गोविंदिया यतीश यांनी सांगितले. कुमारस्वामी यांना पहाटे ३.४० च्या सुमारास अस्वस्थता वाटू लागली.

डॉ. पी. सतीशचंद्र आणि टीमच्या देखरेखीखाली त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची पत्नी अनिता कुमारस्वामी रुग्णालयात आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. ६३ वर्षीय कुमारस्वामी यांना मधुमेहचा त्रास आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत दोन हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT