MP DK Suresh met Minister Satish Jarkiholi Belgaum esakal
देश

डी. के. शिवकुमारांनंतर खासदार सुरेश यांनी घेतली जारकीहोळींची भेट; कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता?

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

आता खासदार डी. के. सुरेश यांनीही जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली.

बंगळूर : बेळगावमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदार डी. के. सुरेश यांनीही जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली.

सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या येथील शासकीय निवासस्थानी काल (गुरुवार) ही भेट झाली. अर्थात या भेटीने आणि संवादाने उत्सुकता वाढवली आहे.

सुरेश (D. K. Suresh) म्हणाले, शहरात पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आणखी निधी द्यावा, अशी मागणी करण्यासाठी आलो होतो. जारकीहोळी यांनी भेटीदरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाने मान्यता देताच माझ्या मतदारसंघाला आणखी निधी देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT