Karva Chauth  esakal
देश

Karva Chauth : ऐकावं ते नवलच! करवाचौथला नवऱ्याला दिलं असं Gift, आयुष्यभर राहील लक्षात

करवाचौथच्या मुहूर्तावर पत्नीने बॉयफ्रेंडशी लग्न करून नवऱ्याला शॉकिंग गिफ्ट दिलं. जाणून घ्या किस्सा.

सकाळ डिजिटल टीम

Unique Marriage on the Occasion of Karva Chauth : करवाचौथ हा सण उत्तर भारतीय जोडप्यांसाठी फार उत्साहाचा असतो. या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी निर्जला उपवास ठेऊन हे कठोर व्रत करते. हा दिवस पती पत्नीसाठी खास असतो.

पण या खास दिवशीच भागलपूर इथे एक अनोखा किस्सा घडला आहे. हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं गिफ्ट नेमक पतीने पत्नीला दिलं की, पत्नीने पतीला हे ठरवणंच कठीण आहे. कारण करवाचौथच्या मुहूर्तावर पत्नीनं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं. या लग्नासाठी तिच्या पतीनेच पुढाकार घेतला होता.

तर झालं असं, चार मुलांची आई असलेली पूजा हिचं छोटू नावाच्या एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. हे पतीला समजल्यानंतर त्यानेच पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून देण्याचं निश्चित केलं. आणि यासाठी करवाचौथचा मुहूर्त काढला. हे लग्न संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर झालेल्या या पोस्टवर काही वाचकांनी पतीच्या मोठ्या मनाचं कौतुक केलं, काहींनी दया दाखवली तर काहींनी हम दिल दे चुकी सनम, सावधान इंडिया यांचे नेक्स्ट एपिसोड मिळाला अशी कमेंट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT