Lakhimpur  Team eSakal
देश

Video: SIT अॅक्शन मोडमध्ये; तयार केला लखीमपूर घटनेचा 'क्राईम सीन'

सुप्रीम कोर्टानं खडसावल्यानंतर उत्तर प्रदेश पोलील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर देशभरात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आंदोलन करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप केला गेला आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी पोलिसांना खडसावल्यानंतर पोलिसांना या प्रकरणाता तपास सूरू केला असून, आता एसआयटी देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. आज एसआयटीने या प्रकरणाच्या तपासादरम्यान या घटनेचे घटनेचं पुनर्रुपांतर यावेळी या प्रकरणात अटक केलेले काही आरोपी देखील उपस्थित होते.

3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या चार शेतकऱ्यांना मारणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनात अशिष मिश्रा असल्याचा आरोप होत आहे. यानंतर आशिष मिश्राचे नाव एफआयआरमध्ये देण्यात आले.

लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शेतकऱ्यांवर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू होता. संबंधित गाडी गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा अशिष मिश्रा चालवत असल्याच्या बातम्या समोर आल्या. यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gawde Artist Biography : "जे मला डोळे मिटल्यावर दिसतं, तेच मी चितारतो!" आंतरराष्ट्रीय कलाकार सुनील गावडे यांच्या यशाचे 'हे' आहे गुपित.

साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६)

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बनवा खास खानदेशी रव्याची संजोरी; खुसखुशीत, गोड आणि कढईत टाकताच फुगणारी परफेक्ट रेसिपी

19 एप्रिल 2026 रविवार विशेष पंचांग! शुभ मुहूर्त, राहू काळ आणि आजचे विशेष जाणून घ्या

IPL 2026: ३ षटकांत ५३ धावा देणाऱ्या प्रफुल हिंगेवर दाखवला विश्वास; विजय मिळताच काव्या मारननं केलं 'सैराट' सेलिब्रेशन Video Viral

SCROLL FOR NEXT