Lal Bahadur Shastri esakal
देश

Lal Bahadur Shastri : केवळ १२ हजार रूपयांच्या कार खरेदीसाठी पंतप्रधानांना घ्यावे लागले होते कर्ज

आज आपण देशात असे मंत्री बघतो ज्यांची कोटींनी संपत्ती आहे. पण याच देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री हे असे पंतप्रधान होते की, त्यांना १२ हजाराच्या कारसाठी बँकेतून लोन घ्यावे लागले.

सकाळ डिजिटल टीम

Lal Bahadur Shastri Jayanti 2023 : आपल्या देशात असे अनेक नेते आहेत ज्यांनी आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती गैर मार्गाने मिळवली म्हणून चर्चेत आले. पण या देशात लाल बहाद्दूर शास्त्री हे असे पंतप्रधान होऊन गेले आहे ज्यांच्या प्रामाणिकपणाचे दाखले दिले जातात.

त्यांच्यावरील एका पुस्तकात उल्लेख आहे की, ते पंतप्रधान असताना त्यांच्या मुलाने कार घ्यायचा हट्ट केला. त्यावेळी कारची किंमत १२ हजार रूपये होती. पण शास्त्रींकडे फक्त ७ हजार रूपयेच होते. मग त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते. काही काळाने त्यांचे निधन झाले तेंव्हा खात्यात फक्त ३६५ रूपये ३५ पैसे होते.

शास्त्रींच्या प्रमाणिक पणाचे अनेक किस्से आहेत. त्यांना मिळालेली सरकारी गाडी त्यांचा मुलगा सुनील शास्त्री यांनी काही वैयक्तिक कामासाठी वापरली होती. त्यावेळी शास्त्रींनी त्यांना समज दिली व त्यांनी जेवढी गाडी वापरी तेवढ्या किलो मीटरचे पैसे सरकारी खजान्यात जमा केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT