Lalu Yadav and Narednra Modi 
देश

Lalu Yadav : किडनी ट्रान्सप्लांटनंतर लालू परतले; खास शैलीत मोदींवर केला हल्लाबोल; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पार पडली. लालू यादव यांना त्यांच्या मुलीनेच किडनी दिली आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर लालू यादव परतले असून त्यांनी परत येताच मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

लालू यादव म्हणाले की, देशात गरीब, बेरोजगारी, हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे सांगेल तेच नरेंद्र मोदी करत आहेत. कोणाचा सन्मान नाही करत. संविधानाची उपेक्षा करत आहे. आपण सगळे एकत्र येऊन, देशाला वाचविण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढू. भारताला कोणीही तोडू शकत नाही, असंही लालू यांनी म्हटलं.

ते पुढं म्हणाले की, बिहारमध्येच आरएसएसच्या रथाला रोखलं होतं. बिहार जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा देशातील हवा बदलते. बंच ऑफ थॉटमध्ये दोन भयंकर गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात काशीविश्वनाथ मंदिरात कोणी दलित गेला तर त्याला ठार करायला हवं. तसेच देशातील आरक्षण बंद करायला हवं, असंही त्यात असल्याचं म्हटलं.

बिहारमधील आघाडी विचारधारेचा आहे. देशात लोकशाही वाचली तरच आपल्याला राजकारण करता येईल. २०२४ आणि २०२५ मध्ये आपल्याला नवा विक्रम करायचा, अस आवाहनही लालू यादव यांनी केली. मला माझी मुलगी रोहिनी हिने किडनी देऊन नवीन जीवन दिलं आहे. तिचे खूप-खूप आभार. तिने मला नवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT