shops shops
देश

Video: दारूचे दुकान उघडल्याने मद्यप्रेमीचे 'बाटली'पूजन

हा प्रकार तामिळनाडूतील मदुराईत घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रमोद सरवळे

मदुराई: मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाने भारतात थैमान घातले होते. त्यामध्ये बरेच व्यवसाय, दुकाने, आणि व्यापार बंद ठेवावे लागले होते. देशातील काही राज्यांचे अपवाद सोडता बऱ्याच राज्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नियम कडक केले होते. या काळात मद्याची दुकानेही बंद होती. त्यामुळे कोरोनाकाळात मद्य पिणाऱ्यांचे चांगलेच हाल झाल होते. पण आता कोरोनाचे नियम शिथिल केल्याने ही दुकाने उघडली आहेत. त्याचाच आनंद एका मद्यप्रेमीला एवढा झाला की बहाद्दराने दुकानाच्या बाहेर पुजा केली. नंतर दारु घेतल्यानंतर त्या बाटल्यांचीही आरती केली आहे. (Madurai worships bottles of liquor)

हा प्रकार तामिळनाडूतील मदुराईत घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तामिळनाडू राज्य सरकारने राज्यात दारू विक्रीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व दारूची दुकानी उघडली गेली आहेत. या व्हिडीओत एका मद्यप्रेमीला एवढा आनंद झाला की त्या व्यक्तीने दारु खरेदीच्या अगोदर दुकानासमोर आरती लावून पुजा केली आणि नंतर दारु खरेदी केली आहे. नंतर दारू खरेदी केल्यानंतर त्या मद्यप्रेमीने दारुंच्या बाटल्यांची पुजाही केली आहे. (reopening of liquor shops in the tamilnadu)

कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने अनेक मद्यप्रेमी दुकाने उघडण्याची वाटच पाहत होते हे या प्रकारावरून दिसून येते. हा व्हिडीओ मदुराईतील असून तो सध्या सोशल मिडीयावर मोठा व्हायरल होत आहे. कारण त्या मद्यप्रेमीचा एवढा आनंद अनेकांच्या समिश्र आणि मजेशीर कमेंट येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT