Accident News 
देश

Accident News : भीषण अपघात! रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना ट्रकने चिरडलं; तीन ठार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील अमदलावालामधील मंडाडीमध्ये एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेत ट्रकने कामगारांना चिरडलं. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. (lorry rammed laborers passing through the road in andhra pradesh 3 women died)

पोलिस अधिकारी कृष्णा यांनी सांगितलं की, इतर कामगारांची तब्येत गंभीर आहे. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली.

दरम्यान ट्रक चालकाने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. तर पोलिस या अपघाताची कसून चौकशी करत आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडली. विजयनगरम येथून काशी शहराकडे ट्रक निघाला होता. यावेळी रस्त्यावर किमान २०० कामगार चालत होते. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT