Marriage Sakal
देश

New Marriage Law : लग्नापूर्वी पोलीस पडताळणी आवश्यक? गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

वाढती लव्ह जिहादची प्रकरणं रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

MP New Marriage Law : देशातील अनेक राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वाढती लव्ह जिहादची प्रकरणं रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

मध्य प्रदेशात वाढती लव्ह जिहादची प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारकडून कोठोर पावलं उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचे मोठे विधान समोर आले आहे. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते चार इमलीमध्ये बोलत होते.

लव्ह जिहाद प्रकरणावर बोलताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी पुढाकार घेणार आहे. ज्यामध्ये इतर धर्मातील विवाहावर पडताळणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे. त्यासाठी नोटरी आणि विवाह नोंदणी संस्थांसाठी न्यायालय नियम बनवणार आहे. यामध्ये लग्नापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशनची व्यवस्था असेल. नाव बदलून बनावट कागदपत्रांसह होणाऱ्या विवाहांवर लक्ष ठेवले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मिश्रा यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मिश्रांच्या वक्तव्याची अंमलबजावणी झाल्यास बनावट कागदपत्रांच्या वापर करून इतर मुलींची फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana - Palash Muchhal: स्मृती-पलाशच्या लग्नात विघ्न! वडिलांना हृदयविकाराचा झटका, विवाहसोहळा रद्द

Solapur Police : पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावरील गुन्हा रद्दबातल; मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरचा निर्णय!

महिन्याभरापूर्वी लग्न, पण महिला दीड महिन्यांची गर्भवती; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

Weekly Horoscope Prediction : ह्या आठवड्यात 'या' मूलांकाच्या लोकांना मिळणार यश तर 'या' मूलांकाला आहे धोका !

Pankaja Munde PA Anant Garje Wife Gauri Garje यांनी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबियांना घातपाताचा संशय

SCROLL FOR NEXT