lover jump in roof and daimage his bone at panipat 
देश

प्रेयसीचे वडील आणि भाऊ अचानक आला अन्...

वृत्तसंस्था

पानीपत (हरियाणा): प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दुपारी तिच्या घरी गेला. मात्र, अचानक तिचे वडील आणि भाऊ आल्यामुळे प्रियकराने घाबरून घरावरून उडी मारली. यामध्ये त्याचा पाय तुटला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास तिच्या घरी गेला होता. दोघे दरवाजा बंद करून घरामध्ये बसले होते. मात्र, अचानक तिचे वडील आणि भाऊ आला. यामुळे प्रियकर घाबरून घराच्या टेरेसवर गेला. प्रेयसीच्या वडिलांनी त्याचा पाठलाग सुरू केला. प्रियकराने अखेर घाबरून घरावरून खाली उडी मारली. यामध्ये त्याचा पाय तुटल्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. प्रेयसीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

प्रेयसीने वडिलांविरोधात तक्रार खानपूर पोलिस चौकीत दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'आम्हा दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. परंतु, माझ्या घरचे विवाहाला परवानगी देत नाहीत. प्रियकर भेटण्यासाठी आला असताना वडिलांनी त्याला धमकी देत टेरेसवरून खाली ढकलून दिले. यामुळे प्रियकराचा पाय तुटला आहे.' दरम्यान, तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT