Low-Intensity Earthquake In Delhi Adjoining Areas 
देश

दिल्ली पुन्हा हादरली; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर पुन्हा हादरला असून दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

आज (ता. १०) दुपारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल असल्याची माहिती भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे. रविवारी दुपारी दिल्ली आणि नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भूकंपाचं केंद्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशनजीकच्या सीमाभागात असल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर अखेर ईडीची टाच

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही. गेल्या काही दिवसांत सलग दिल्लीला भूकंपाचे धक्के बसण्याची ही दुसरी वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT