mamta banerjee and jagdeep dhankar
mamta banerjee and jagdeep dhankar Sakal
देश

ममता-राज्यपाल पुन्हा आमनेसामने

प्रशांत पाटील

कोलकता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीदरम्यान (Assembly Election) हिंसाचार झालेल्या कुचबिहार जिल्ह्याचा दौरा राज्यपाल जगदीप धनकर (Jagdeep Dhankar) यांनी आखल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे या दोघांमध्ये पुन्हा वाद (Dispute) निर्माण झाला आहे. (Mamata Banerjee Governor Meets again)

तुम्ही कुचबिहार दौरा एकतर्फी पद्धतीने आखल्याचे मला सोशल मिडीयावरून कळले. गेली कित्येक दशके अस्तित्वात असलेल्या शिष्टाचारांचा यामुळे भंग झाल्याचा मला खेद होतो. असे अचानक दौरे आखण्याचे निर्णय घेण्यापासून तुम्ही परावृत्त व्हावे.

- ममता बॅनर्जी

घटनात्मक कर्तव्याचा एक भाग म्हणून मी राज्यातील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. त्यासाठी व्यवस्था करण्याचा आदेश मी सरकारला दिला आहे. दुर्दैवाने त्यांचा प्रतिसाद फारसा सकारात्मक नाही. मी दौऱ्यासाठी स्वतः व्यवस्था करेन.

- जगदीप धनकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT