man did murder of sister in law at haryana 
देश

प्रियकराच्या दुचाकीवर वहिनीला पाहिले अन्...

वृत्तसंस्था

यमुनानगर (हरियाणा): प्रियकराच्या दुचाकीवर बसून वहिनी जात असल्याचे पाहिल्यानंतर दीराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शांतीनगर मध्ये राहात असलेला निखीलने तपासादरम्यान याबाबतची माहिती दिली. निखीलने तपासादरम्यान सांगितले की, ' शांतीनगर कॉलनीमध्ये राहात असलेल्या अशोकसोबत वहिनीचे प्रेमसंबंध होते. तिला कुटुंबियांनी अनेकदा समजावून सांगितले होते. परंतु, ती ऐकत नव्हती. अशोकच्या दुचाकीवर वहिनी बसून जात असल्याचे रादौर रस्त्यावर पाहिले. दोघांना पाहिल्यानंतर राग आला. यानंतर मी माझी दुचाकी सुरू केली आणि वेगात जाऊन त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी अन्य एका वाहनाला धडक बसली. यामध्ये वहिनी व इतर दोन जणांचा मृत्यू झाला.'

पोलिस अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, अपघाताचा संशय आल्यामुळे चौकशी सुरू केली. यानंतर निखीलला ताब्यात घेण्यात आले. त्याने तपासादरम्यान माहिती दिली. या घटनेत ममता देवी, अशोक कुमार व शिवानीचा मृत्यू झाला असून, निखीलसह अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT