Sex helps to recover from kidney stone सकाळ
देश

गर्लफ्रेंडसोबत तासभर सेक्स करणं पडलं महागात; ४७ वर्षांच्या प्रियकराचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सेक्स करत असताना एका ४७ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तीने आपल्या प्रेयसीला घरी बोलावलं होतं. रात्रीचं जेवण केल्यानंतर दोघे जवळ आले असता ही दुर्घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स करत असतानाच या व्यक्तीचा श्वास गुदमरू लागला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. या व्यक्तीचं नाव डगलस फंडी मुथुरी असं आहे. ही घटना केनियाची राजधानी नैरोबीमधली आहे. डगलस बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले, तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांना या व्यक्तीच्या खिशात ब्लड प्रेशरचं औषध आणि व्हायग्राच्या काही गोळ्या मिळाल्या. डगलस आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेही साधारण एक तासभर शारिरीक संबंधांमध्ये होते. त्यानंतर डगलसला हा त्रास सुरू झाला. मात्र मदत मिळेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT