married woman suicide for love at kurukshetra 
देश

पत्नी म्हणाली मला एकदा तरी त्याच्याशी बोलू द्या...

वृत्तसंस्था

कुरुक्षेत्र (हरियाणा): प्रियकराला पुन्हा कधीही फोन करू नको, असे सांगितल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. पती आपल्याला प्रियकराशी बोलून देत नसल्यामुळे दोन लहान मुलांना पाठीमागे सोडून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

जसवंत व पूजा यांना सहा वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा आहे. भंजन कॉलनीमधील युवकासोबत पूजाचे प्रेमसंबंध होते. याबाबतची माहती जसवंला समजली होती. जसवंतने दोघांनाही अनेकदा समजावून सांगितले होते. पण, दोघांचे भेटणे आणि बोलणे सुरूच होते. यामुळे जसवंत आपल्या कुटुंबाला घेऊन दुसरीकडे राहायला गेला होता. पूजा तरीही प्रियकरासोबत बोलत असायची. यामुळे जसवंतने मोबाईल काढून घेतला.

जसवंत व पूजामध्ये बुधवारी (ता. 26) सकाळी फोनवरून भांडण झाले. यावेळी तिने मला एकदा तरी त्याच्याशी बोलू द्या म्हणून सांगितले. पण, जसवंतने फोन न दिल्यामुळे दुपारी तिने गळफास घेऊन आत्मत्या केली. याबाबतची माहिती जसवंतने पोलिसांना दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT