married women give birth of a girl after three days in ambala 
देश

लग्नाच्या तिसऱया दिवशी झाली मुलगी; पतीला धक्का...

वृत्तसंस्था

अंबाला (हरियाणा): विवाह केल्यानंतर तिसऱयाच दिवशी पत्नीने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीला धक्का बसला आहे. सासरकडील व्यक्तींनी सुनेसह नवजात मुलीला सांभाळण्यास नकार दिल्यामुळे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाला शहरामधील मनमोहन नगरमध्ये राहणाऱया युवकाने व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्तावर विवाह केला होता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, विवाहाच्या तिसऱया दिवशी नवविवाहितेला त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिला. मात्र, नवविवाहितेने मुलीला जन्म दिल्यामुळे पतीसह सर्वांनाच धक्का बसला. यामुळे कुटुंबियांनी मुलीसह सुनेला सांभाळण्यास नकार दिला आहे. प्रकरण पोलिसांकडे आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, 20 वर्षीय युवतीला रक्कस्त्राव होऊ लागल्यानंतर उपचार करण्यात आले. यावेळी तिने एका मुलीला जन्म दिला आहे. यानंतर तिचे कुटुंबिय निघून गेले असून, सध्या तिच्या सोबत फक्त तिची बहिण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : सलग चौथ्या दिवशी पुणे–दुबई आणि अबू धाबी विमानसेवा बंद

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT