Mehboob Ali Kaiser NDA only Muslim MP in Bihar joins RJD india Allaince lok sabha election 2024  
देश

निवडणुकीच्या तोंडावर 'एनडीए'च्या बिहारमधील एकमेव मुस्लिम खासदाराची एक्झिट! पक्षांतराने ‘इंडिया’चे बळ वाढणार

ऐन निवडणुकीत हे पक्षांतर झाल्याने ‘इंडिया’ आघाडीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा, ता. २१ (पीटीआय) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहारमधील एकमेव मुस्लिम खासदार मेहबूब अली कैसर यांनी आज आपल्या लोक जनशक्ती पक्षाला रामराम करत राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला.

ऐन निवडणुकीत हे पक्षांतर झाल्याने ‘इंडिया’ आघाडीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे. लोक जनशक्ती पक्षात फूट पडली त्यावेळी कैसर यांनी पशुपती पारस यांची बाजू घेतली होती. नंतर त्यांनी चिराग पासवान यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळेच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी आज ‘आरजेडी’मध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT