Dy CM Manish Sisodia esakal
देश

Manish Sisodia News : सिसोदियांच्या अडचणी वाढणार! भ्रष्टाचाराचा खटला चालवण्यास CBI ला मिळाली केंद्राची परवानगी

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'फीडबॅक युनिट' कथित हेरगिरी प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.

८ फेब्रुवारी रोजी सीबीआयने गृह मंत्रालयाकडे मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भाजपने मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रकरण काय आहे?

२०१५ साली विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या आधी काही महिने आम आदमी पक्षाच्या सरकारने कथितरित्याएक फीडबॅक यूनिट (FBU) बनवली होती. याविरोधात सीबीआयकडे एक तक्रार करण्यात आली . या प्रकरणाच्या चौकशीनंतर एफबीयू ने राजकीय माहिती देखील गोळा केल्याचे सीबीआयला आढळून आले होते.

सीबीआयने १२ जानेवारी २०२३ रोजी सरकारच्या दक्षता विभागाला एक रिपोर्ट पाठवली होती, ज्यामध्ये डिप्टी सीएम मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी कायदा आणि आईपीसी च्या वेगवेगळ्या कलमांअंचतर्गत खटला दाखल करण्याची परवाणगी एलजी यांच्याकडे मागण्यात आली होती. यानंतर सीबीआयची मागणी गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT