Maharashtra Rain Alert esakal
देश

BREAKING: मान्सून केरळात दाखल; लवकरच महाराष्ट्रात धडकणार

मान्सून ठरलेल्या वेळेपेक्षा आधी दाखल झाला आहे.

दत्ता लवांडे

महाराष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. वेळेआधी मान्सूनचे आगमन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब असून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

(Monsoon Enter's Kerla)

श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण आता मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 27 जून पर्यंत केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण त्यापेक्षा आधी मान्सूनचे आगमन झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. त्याआधी 1 जूनला केरळमध्ये मान्सूनमध्ये दाखल होत असतो पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे.

केरळात मान्सून दाखल झाल्यावर सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. महाराष्ट्रातील तळकोकणात पहिल्यांदा मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो. 10 ते 11 जूनच्या सुमारास साधारण मुंबई आणि पुण्यात दाखल होत असतो पण यावर्षी 7 ते 8 जूनला पुण्यात आणि मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: कमोडिटी बाजारात सोनं-चांदी स्वस्त, पण सराफा बाजारात काय? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर!

DA Hike 2026: महागाई भत्ता वाढीची आज घोषणा? केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे, दिवाळीची भेट मिळणार की ?

'नाण्याची दुसरी बाजू!' ‘आमने सामने’च्या कलाकारांना का काढलं? लीना भागवत यांनी सांगितलं कारण, Video Viral

Marathi News Live Updates : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांचा विजय, सोलापुरात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण करत जल्लोष

FASTag Annual Pass : टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT