Moscow-Goa chartered flight diverted to Jamnagar Gujarat after Goa ATC received a bomb threat  
देश

Bomb Threat : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब? जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

सकाळ डिजिटल टीम

bomb threat updates : मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या चार्टर्ड विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. गोवा एटीसीला एक मेल आला होता, ज्यामध्ये विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर विमानाचे तात्काळ जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान विमानाचा तपासणी सुरू आहे.

बॉम्ब शोधक पथक दाखल

जामनगर विमानतळावर बॉम्ब शोधक पथक आणि एटीएस दाखल झाले असून विमान आयसोलेशन बेमध्ये आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमधील सर्व 244 प्रवाशांना रात्री 9.49 च्या सुमारास सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले, असे जामनगर विमानतळ संचालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT