Mukesh and Nita Ambani Video Viral Esakal
देश

Mukesh and Nita Ambani Video Viral: Yes Boss! मुकेश अंबानींसुद्धा 'या' डॉनला घाबरतात? स्वतःच सांगितलं, समोर आला व्हिडिओ

Mukesh and Nita Ambani Video Viral: जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये मुकेश आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी मजेदार स्किट केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गुजरातमधील जामनगरमध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची. या सोहळ्यासाठी जगभरातील हॉलीवूड, बॉलीवूडसह अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तो म्हणजे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी कोणत्या डॉनला घाबरतात ते त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. याचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जामनगरमध्ये मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाआधीच्या सोहळ्यात त्यांच्या एका स्किटने पाहुण्यांना खूश केले. पॉवर कपलने केवळ डान्सच नाही केला तर संपूर्ण बॉलीवूड शैलीत एक मजेदार स्किट देखील केले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी एका डॉन सारखे डॅशिंग लुकमध्ये दिसत आहेत. ते सनग्लासेससह आयकॉनिक 'डॉन' व्यक्तिरेखा साकारत असल्याचे दिसून येते. कथानक एक मनोरंजक वळण घेते जेव्हा नीता अंबानी एंट्री करतात, त्या म्हणतात मुकेश आपल्याला अनंतच्या संगीतच्या कार्यक्रमाला उशीर होतो आहे. त्यावेळी मुकेश अंबानी म्हणतात येस बॉस, माझ्या आयुष्याच एकच डॉन होती, आहे आणि राहिल.

हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे, या पावर कपलचे हे मजेदार स्किट सर्वांना आवडले असून त्याला जमलेले दिग्गज दाद देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT