Mulayam Singh Yadav complains of stomach pain, in hospital again 
देश

मुलायम सिंह यादव यांचा आजार बळावला; रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना पुन्हा लखनऊच्या मेंदाता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा पोट दुखीचा आजार चांगलाच बळावला आहे. त्यामुळेच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

मुलायम सिंह यादव यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता, मात्र पुन्हा एकदा काल (ता. १०) रविवारी संध्याकाळी त्यांची तब्बेत बिघडली यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात सूज आल्यामुळे दुखत होतं यावर उपचार घेण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहीद पथवर असलेल्या मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसाच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मात्र आजार पुन्हा बळावला आहे. 

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

काल (ता. १०) शनिवारी हॉस्पिटलमधील डॉ. राकेश कपूर यांनी सांगितलं की मुलायम सिंह यांचं पोट फुगत होतं. अनेक दिवसांपासून त्यांच पोट साफ झालं नव्हतं. त्यांच्या पोटातील मोठ्या आतड्यांमध्ये काही समस्या आहेत. कोलोनोस्कोपी करून त्यांच पोट साफ करण्यात आलं. रूग्णालयाच्या गेस्ट्रोइंट्रोलॉजिस्टिक डॉ. अभय कुमार वर्मा आणि गॅस्ट्रो सर्जन डॉ. आनंद प्रकाश यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं. मात्र, पुन्हा तब्बेत बिघडय्वारर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT