Navratri 2022: esakal
देश

Navratri 2022: गरबा कार्यक्रमात घुसलेल्या तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

मुस्लिम तरुण गरब्यात धार्मिक उत्साहाने सहभागी होत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

यावेळी नवरात्रोत्सवादरम्यान अनेक राज्यात गरबा मंडपात आधारकार्डशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. अनेक कारणांमुळे हा प्रकार पाळला जात असल्याचे बोलले जात आहे. यावेळी गरबा मंडळांकडून विशेष नियम केले जात आहेत. तर बजरंग दलाकडून अचानक कार्यक्रमस्थळी जावून देखरेख केली जात आहे.

अहमदाबादमध्ये गरबा कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा केल्याची घटना अहमदाबादच्या सिंधू भवन परिसरात घडली आहे. दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते शहरातील गरबा स्थळांची अचानक पाहणी करण्यासाठी गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये एका गरबा कार्यक्रमात चार मुस्लीम मुलं प्रवेश करताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले.

त्यातील तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एकाला पकडला आणि त्यानंतर. कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा केली. बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम तरुण गरब्यात धार्मिक उत्साहाने सहभागी होत नाहीत. हिंदू मुलींना भुलवण्याच्या हेतूने ते सामील होतात. राज्यभरात नवरात्रोत्सवादरम्यान आकस्मिक तपासणी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT