Nitin Gadkari  Sakal
देश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरवरून (Twitter) दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, मी आज सौम्य लक्षणांसह करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला विलग करावे आणि चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT