Minister Nitin Gadkari esakal
देश

मोदींच्या नेतृत्वातील सर्व समावेशक विकासावर जनतेची मोहर : नितीन गडकरी

'पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भय, भूक आणि दहशतवाद आदींपासून मुक्ती'

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : भाजपने आज पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. देशभरात या विजयामुळे पक्षाकडून जल्लोष करण्यात येत आहे. तसेच भाजप नेते या विजयाबाबत प्रतिक्रिया देत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. गडकरी म्हणतात, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात चहुबाजू सुरु असलेल्या विकासावर जनतेने मोहर उमठवली आहे. डबल इंजिन असणाऱ्या आमच्या सरकारने लोकांच्या आशा आणि आकांक्षांच्या कसोटीवर यशस्वी ठरले आहे. हे या निकालावरुन स्पष्ट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या (Narendra Modi) नेतृत्वात भय, भूक आणि दहशतवाद आदींपासून मुक्ती, सर्वांना घेऊन आम्ही आणखीन वेगाने विकासाच्या महामार्गावर आणखीन पुढे जाऊ, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.(Nitin Gadkari Reaction On BJP Victory In Assembly Elections, People Like Development Works Under Modi)

भाजपला (BJP) मिळालेल्या मोठ्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, राज्यांचे मुख्यमंत्री, पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या सर्व राज्यांमध्ये आमच्या बरोबर राहिलेल्या जनता जनार्दनचे कोटी-कोटी धन्यवाद !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT