Nitish Kumar reviewing the probable ministers list ahead of forming the new Bihar cabinet.

 
esakal
देश

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Nitish Kumar Cabinet update featuring the new Bihar Ministers List: जाणून घ्या, जेडीयू, भाजप अन् एनडीए आघाडीमधील मित्र पक्षातून कोण कोण शपथ घेणार आहेत.

Mayur Ratnaparkhe

Probable Ministers in Nitish Kumar’s Upcoming Cabinet : नितीशकुमार हे आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार आहेत. पाटणा येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. एनडीएमधील सर्व घटक पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते या सोहळ्यास हजर असणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची उपस्थिती राहणार आहे. 

नितीश कुमारांच्या शपथविधीपूर्वी त्यांच्या या नवीन मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याबाबतची एक संभाव्य यादी सध्या समोर आली आहे. यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू, भाजप आणि सहकारी मित्र पक्षातील आमदरांची नावे आहेत.

JDU कोट्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे -

विजय चौधरी, बिजेंद्र यादव, अशोक चौधरी, श्रावणकुमार, लेसी सिंग, रत्नेश सदा, दामोदर रावत, जामा खान, श्याम रजक, सुनील कुमार

भाजपच्या कोट्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे –

दिलीप जैस्वाल, सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, नितीन नवीन, नितीश मिश्रा, रेणू देवी, मंगल पांडे, नीरजसिंग बबलू, हरी साहनी, संजय सरोगी, रजनीश कुमार, श्रेयसी सिंग

मित्रपक्षांपैकी कोण शपथ घेऊ शकतो? -

लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे राजू तिवारी, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे  संतोष सुमन, राष्ट्रीय लोक मोर्चाचे स्नेहलता कुशवाह यांची नावे सध्या मंत्रिपदाच्या शपथेसाठी चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT