Students टिम ई सकाळ
देश

Ukraine: मायदेशात पूर्ण करता येणार परतलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण

या निर्णयाचा फायदा युक्रेनमधील शेकडो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युक्रेनमधील अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहेत. युक्रेनहुन मेडीकलचे विद्यार्थी तेथील भयावह परीस्थितीला बघुन आपलं शिक्षण मागे सोडत मायदेशी परत येत आहे. यावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) या विद्यार्थ्यांना त्यांची अपूर्ण राहिलेली इंटर्नशीप (Internship) भारतात पूर्ण करण्याची मान्यता दिली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

India's Medical Regulatory Body कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यासाठी त्यांना एक स्क्रिनिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. या निर्णयाचा फायदा युक्रेनमधील शेकडो भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतचा निर्णय कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपलं शिक्षण मागे सोडत देशात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विचाराधीन होता मात्र आता योगायोगाने तो युक्रेन-रशिया युद्ध परिस्थितीमुळे त्या विद्यार्थ्यांनाही लागु झाला. त्यामुळे कोरोना आणि युद्धामुळे शिक्षण माघारी सोडत देशात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अपूर्ण राहिलेले शिक्षण पुर्ण करता येणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT