Podcast Sakal
देश

Podcast: युक्रेन-रशिया युद्ध, तीन देशांमध्ये अन्नधान्याची टंचाई

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. युक्रेन-रशिया युद्धामळे इजिप्त, तुर्कस्तान, लेबनॉनमध्ये अन्नधान्याची टंचाई

2. निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला

3. 'झेलेन्स्कींसोबत थेट चर्चा करा', PM मोदींचा पुतिन यांना सल्ला

4. चित्रा रामकृष्ण यांना अटक, को-लोकेशन गैरव्यवहारप्रकरणी CBI ची कारवाई

5. OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

6. Naseeruddin Shah यांना झालाय ओनोमॅटोमॅनिया! हा आजार काय असतो?

7. शेन वॉर्न हा काही सर्वोत्तम फिरकीपटू नव्हता : सुनिल गावसकर

8. चर्चेतील बातमी - ठाकरे सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमतच नाही - फडणवीस

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे...

नमस्कार.......मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.........

रशिया-युक्रेनचे युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीचा फटका.... आज भारतीय शेअर बाजाराला बसलाय.... आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय.......ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला.....रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची झळ बसलेल्या देशांविषयीच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT