Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींनी मोदींना संबोधलं PayPM; म्हणाले, नोटबंदी केवळ...

रवींद्र देशमुख

नांदेड - नोटाबंदीला 6 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2-3 अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा यासाठी हे काम करण्यात आल्याचं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी मोदींना PayPM म्हणून संबोधलं. (Rahul Gandhi News in Marathi)

विरोधी पक्षांनी नोटाबंदीला आर्थिक नरसंहार आणि गुन्हेगारी कृत्य म्हणून संबोधले होते. राहुल गांधी ट्विट करून म्हणाले की, नोटाबंदी हे पेपीएमने त्यांच्या २-३ अब्जाधीश मित्रांना लघु आणि मध्यम व्यवसायांचे उच्चाटन करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर मक्तेदारी निर्माण करावी यासाठी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल होते. यावेळी राहुल यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "काळा पैसा आला नाही, फक्त गरिबी आली, अर्थव्यवस्था कॅशलेस झाली नाही, ती कमजोर झाली. दहशतवाद नव्हे, कोट्यवधींचे छोटे उद्योग आणि रोजगार गेले, नोटाबंदीत '५० दिवस' देण्याचे आश्वासन देऊन अर्थव्यवस्थेचेच डिमोलिशन केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Sleeper Bus Gang-Rape : दिल्ली हादरली ! धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपी अटकेत

Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

MBBS Success Story: परिस्थिती आडवी आली, पण जिद्द जिंकली! डोंगरदऱ्यांतून डॉक्टरकीच्या शिखरावर; साहिलच्या एमबीबीएस यशाची प्रेरणादायी कहाणी..

Marathi News Live Updates : गनिमी काव्याने मुंबईत घुसणार, मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणार; मराठा बांधव आक्रमक

Mumbai High Court: पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली भाडेवाढ रद्द, मुंबई बंदर प्राधिकरणाला दणका

SCROLL FOR NEXT