देश

15 ते 18 वयोगटातील किती जणांना मिळाला पहिला डोस? आरोग्यमंत्र्यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूविरोधातला लढा सध्या सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूविरोधात हा लढा सुरु आहे. सुरुवातील फ्रंट लाईन वर्कर्स, त्यानंतर वयस्कर आणि नंतर मग 18 वर्षे वयावरील लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर आता 15 ते 18 वयोगटातील तरुणांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. आतापर्यंत किती जणांना कोरोना लसीचा डोस देण्याच आला याबाबतची माहिती आता आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. 15 ते 18 वयोगटातील पाच कोटींपेक्षा अधिक तरुणांनी आतापर्यंत कोरोना लसीचा (COVID19 vaccine) पहिला डोस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. (Mansukh Mandaviya)

स्पुटनिक लाईटला मान्यता

दुसरीकडे, भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DCGI) भारतात सिंगल-डोस स्पुटनिक लाईट कोविड-१९ लसीला (Sputnik Light Vaccine) आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे. याबाबतची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटद्वारे काल दिली होती. ही देशातील 9वी कोरोना लस असल्याचे त्यांनी ट्विट केलंय. यामुळे साथीच्या रोगाविरुद्ध देशाचा एकत्रित लढा आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT