नताशा नरवाल-देवांगना कालिता 
देश

दिल्ली हिंसाचार: नताशा नरवाल, देवांगना कालिताला जामीन मंजूर

पिंजरा तोड सदस्यांच्या अटकेला वर्ष झाले म्हणून....

दीनानाथ परब

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पिंजरा तोड कार्यकर्ते (Pinjra Tod activist) देवांगना कालिता, (Devangana Kalita) नताशा नरवाल (Natasha Narwal) आणि जामियाचा विद्यार्थी असिफ इक्बाल तन्हा या तिघांना जामीन मंजूर केला. या तिघांना दिल्ली दंगलीसंदर्भात कठोर यूएपीए कायद्यातंर्गत अटक झाली होती. पिंजरा तोड कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवांगना कालिता आणि नताशा नरवाल यांना वर्षभरापूर्वी अटक झाली होती. (Pinjra Tod activists Devangana Kalita Natasha Narwal granted bail year after arrest in Delhi riots case)

पिंजरा तोड सदस्यांच्या अटकेला वर्ष झाले म्हणून मागच्या आठवड्यात काही समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे गट एकत्र आले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु असताना फेब्रुवारी २०२० मध्ये उत्तरपूर्व दिल्लीमध्ये जातीय हिंसाचार झाला होती. या हिंसाचाराच्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याच्या आरोपावरुन नताशा नरवाल आणि देवांगना कालिता यांना मे २०२० मध्ये अटक करण्यात आली.

मे महिन्यात दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नताशा नरवालच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अंत्यविधी करण्यासाठी तिला जामीन मिळाला होता. वडिलांचे अंत्यविधी केल्यानंतर नताशाने पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT