PM Modi 
देश

FIFA World Cup 2022: भारतातही लवकरच होणार 'FIFA'चं आयोजन? PM मोदींची मोठी घोषणा

ईशान्य भारतातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : FIFA फुटबॉल वर्ल्डकप 2022 वर अर्जेंटिनानं आपलं नाव कोरलं. याचा भारतातही मोठा उत्साह पहायला मिळाला. यापार्श्वभूमीवर रविवारी मेघालय इथं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातही FIFAसारख्या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्याची घोषणा केली. (PM Modi announces India host fifa world cup soon)

PM मोदी म्हणाले, "आज कतारमध्ये दोन विदेशी फुटबॉल संघांमध्ये अंतिम सामना खेळला जात आहे. पण मी तुम्हाला याची खात्री देतो की, आपणही FIFA वर्ल्डकपसारखा इव्हेंट भारतात आयोजित करु आणि तिरंग्याचा जयजयकार करु"

मोदींनी केलेल्या या घोषणेचं ट्विटही भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं. याचाच अर्थ पंतप्रधान FIFA सारख्या भव्य जागतीक क्रिडा स्पर्धेचं आयोजन करण्याबाबत उत्सुक आहेत.

हे ही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे..

दरम्यान, मोदींनी ही घोषणा मेघालयमध्ये केली, जिथं त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी मोदी म्हणाले, जेव्हा फुटबॉल वर्ल्डकपची फायनल सुरु आहे तेव्हाच मी फुटबॉलच्या मैदानातच फुटबॉल फॅन्सना संबोधित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT