modi 3.0 cabinate news  eSakal
देश

मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राचा नाही तर या राज्यांचा आहे दबदबा! कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे?

Narendra Modi’s third term as Prime Minister: मोदी सरकार 2.0 मधील 19 कॅबिनेट मंत्र्यांसह 34 मंत्र्यांनी मोदींसोबत यंदाही शपथ घेतली

Chinmay Jagtap

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नंतर जे कोणीच करु शकलं नाही ते काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

यावेळी मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोदींसोबत 71 मंत्र्यांनीही शपथ घेतली.मोदी सरकार 2.0 मधील 19 कॅबिनेट मंत्र्यांसह 34 मंत्र्यांनी मोदींसोबत यंदाही शपथ घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन मंत्रीमंडळात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या खासदारांना सर्वाधिक संधी मिळाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सहा खासदारांनाही मंत्री करण्यात आले.

लोकसभेत सर्वाधिक 80 सदस्य पाठवणाऱ्या उत्तर प्रदेशला एक कॅबिनेट मंत्रीपदा सह नऊ मंत्रिपदे मिळाली आहेत.

तर बिहारला आठ मंत्रीपद मिळाली आहेत. यात चार जणांना कॅबिनेट पदे मिळाली आहेत. ओडिशा, आसाम, झारखंड, तेलंगणा, पंजाब, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांना प्रत्येकी दोन मंत्रीपदे मिळाली आहेत.

कोणत्या राज्याला किती मंत्रीपद मिळाली?

उत्तर प्रदेश- ९

बिहार-८

गुजरात-६

महाराष्ट्र-६

कर्नाटक-५

मध्य प्रदेश-४

राजस्थान-४

आंध्र प्रदेश-३

हरियाणा-३

ओडिशा-२

झारखंड-२

पश्चिम बंगाल-२

केरल-२

तेलंगाना-२

पंजाब-१

गोवा-१

तमिलनाडु-१

दिल्ली-१

छत्तीसगढ़-१

जम्मू-कश्मीर-१

अरुणाचल-१

असम-१

मोदींच्या मंत्र्यांची नावे

राजनाथ सिंह

नितिन गडकरी

अमित शाह

जे पी नड्डा

जीतन राम मांझी

पीयूष गोयल

शिवराज सिंह चौहान

निर्मला सीतारमण

एस. जयशंकर

एम. एल. खट्टर

धर्मेंद्र प्रधान

सर्बानंद सोनोवाल

वीरेंद्र कुमार

के. राम मोहन नायडू

प्रह्लाद जोशी

राजीव रंजन सिंह

एच. डी. कुमारस्वामी

गजेंद्र सिंह शेखावत

अन्नपूर्णा देवी

किरेन रीजीजू

हरदीप सिंह पुरी

जुएल ओराम

गिरिराज सिंह

अश्विनी वैष्णव

ज्योतिरादित्य सिंधिया

भूपेंद्र यादव

मनसुख मांडविया

जी. किशन रेड्डी

चिराग पासवान

सी आर पाटिल

राव इंद्रजीत सिंह

जितेंद्र सिंह

अर्जुन राम मेघवाल

प्रतापराव जाधव

जयंत चौधरी

राज्य मंत्री

रक्षा खडसे

जितिन प्रसाद

श्रीपद नाइक

पंकज चौधरी

कृष्ण पाल गुर्जर

रामदास आठवले

रामनाथ ठाकुर

नित्यानंद राय

अनुप्रिया पटेल

वी सोमन्ना

पी. चंद्रशेखर

एस पी सिंह बघेल

शोभा करंदलाजे

कीर्तिवर्धन सिंह

बी एल वर्मा

शांतनु ठाकुर

सुरेश गोपी

एल. मुरुगन

अजय टम्टा

बंडी संजय कुमार

कमलेश पासवान

भागीरथ चौधरी

सतीश दुबे

संजय सेठ

रवनीत सिंह बिट्टू

दुर्गा दास उइके

सुकांत मजूमदार

सावित्री ठाकुर

तोखन साहू

राजभूषण चौधरी

बी. राजू श्रीनिवास वर्मा

हर्ष मल्होत्रा

निमुबेन भमरिया

मुरलीधर मोहोल

जॉर्ज कुरियन

पाबित्रा मार्गेरिटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT