PM Narendra Modi  Team eSakal
देश

PM मोदींच्या आदेशानुसार हटवली राष्ट्रपती भवनातली रद्दी अन् झाला कोटींचा फायदा

या मोहिमेमुळे मोठी जागा सुद्धा रिकामी झाली आहे.

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आदेशानुसार राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) सर्व रद्दी साफ करण्याचं काम सरकारी कार्यालयांनी हाती घेतलं होतं. त्यानुसार मोठी रद्दी बाजूला काढण्यात आली असून, या संपूर्ण रद्दीचं प्रमाण मोठं आहे. या रद्दीत १३ लाखांपेक्षा जास्त फाईलचा समावेश असून त्यामुळे ८ लाख चौरस फुटांहून अधिक जागा मोकळी झाली आहे. विशेष म्हणजे ही रद्दी विकून थोडी थोडकी नव्हे तर कोट्यवधींचा फायदा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ३१ ऑक्टोबर पर्यंत ही मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत केलेल्या कामाची माहिती ८ नोव्हेंबरला देण्यात येणार आहे. मात्र आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल ४० कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या कामामुळे कौतुक होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT