police have many clue from mobile phone in doctor case at kanpur 
देश

थांब, तुझ्या मनावरील बोजा कायमचाच उतरवतो...

वृत्तसंस्था

कानपूर (उत्तर प्रदेश): मला तुझ्या माहेरकडील नातेवाईक किंमत देत नाहीत. तुलाही काही वाटत नाही. थांब. तुझ्या मनावीर बोजा कायमचाच उतरवतो म्हणून नवऱयाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

डॉ. नीरज पांडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. डॉ. नीरज व डॉ. खुशबू यांचा प्रेमविवाह. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. शिवाय, पत्नीच्या माहेरकडील नातेवाईक आपल्याला मान देत नसल्याचे तक्रार नीरज करत होते. अनेकदा ते पत्नीला बोलून दाखवत होते. पत्नीशी फोनवर बोलून त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. पोलिसांनी मोबाईल हस्तगत केल्यानंतर पती-पत्नीमधील संभाषण आढळून आले. शेवटच्या संभाषणामध्ये आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT