Sanjay Raut met Satyapal Malik Delhi  esakal
देश

Sanjay Raut Latest News : संजय राऊतांनी घेतली सत्यपाल मलिकांची भेट; भगतसिंग कोश्यारींवर साधला निशाणा

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

यावेळी त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. कोश्यारींचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलं जातं. ते सत्य मानलं जातं.

दिल्ली : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांची भेट घेतली. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

TV9 मराठीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, 'मी आज सत्यपाल मलिकांची सदिच्छा भेट घेतली. भविष्यात देशात परिवर्तन हवं असेल, तर त्यांची काय भूमिका राहिल यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. यावेळी जाट, एससी समाजाचे नेते उपस्थित होते.'

ते पुढं म्हणाले, बाकीची चर्चा आम्ही भविष्यात करत राहू. सत्यपाल मलिक यांना महाराष्ट्रात यायचं आहे. सध्या ते हरियाणा, राजस्थान, बिहार अशा भागात जावून आले आहेत. महाराष्ट्रात येण्यासंदर्भात त्यांची भूमिका आहे.

यावेळी त्यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. कोश्यारींचं वक्तव्य गांभीर्यानं घेतलं जातं. ते सत्य मानलं जातं. त्यांचे निर्णय सत्य मानले जातात, जे बेकायदेशीर आहेत. त्यांनी केलेलं राजकारण तुम्ही सत्य मानता, मग सत्यपाल मलिकांच्या वक्तव्यांना का दोष देता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

Gokul Election Update : गोकुळच्या 'त्या' 194 दूध संस्थांचे अवसायन रद्द; मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय, या संस्थांना मिळणार मताधिकार?

‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

Ghatkopar Landslide: नेटवर्क नसल्यानं डोंगरावरील घरात गेला, बर्थडेच्या आदल्या दिवशी ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT