Bathinda Military Station esakal
देश

Military Station : भटिंडाच्या मिलिट्री स्टेशनवर गोळीबार; 4 ठार, संपूर्ण परिसर सील

भटिंडा येथील मिलिटरी स्टेशनवर (Military Station) गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये.

सकाळ डिजिटल टीम

भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे.

Punjab News : भटिंडा येथील मिलिटरी स्टेशनवर (Military Station) गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. मिलिटरी स्टेशनवर घडलेल्या घटनेपासून क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) सक्रिय आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून सील करण्यात आलंय. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.

भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे. पूर्वी ते शहरापासून थोडं लांब होतं, परंतु शहराच्या विस्तारामुळं आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आलं आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनानं जाता येतं.

नवीन माहितीनुसार, ही घटना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये घडली आहे. घटना घडली तेव्हा पहाटेचे 4.35 वाजले होते. त्यामुळं लष्करी अधिकाऱ्यांमधील हा प्रकार असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar: आधी पावसानं झोडपलं, आता भूकंपानं हादरलं पालघर; कासा, धुंदलवाडी परिसरात 3.1 रिश्टर स्केलचे धक्के

IND vs ZIM 2nd T20 LIVE: फ्रीमध्ये सामना कुठे पाहणार? वेळ, TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहिती

Live Updates Marathi : दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याण येथील फडके मैदानात विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन

CJP Protest : आंदोलकांचा चेहरा स्कॅन करणाऱ्या AI चा दिल्ली पोलिसांकडून वापर; गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह, कसं कामं करत हे तंत्रज्ञान?

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

SCROLL FOR NEXT