python snake climb tree video viral 
देश

Video: नारळाच्या झाडावर साप कसा चढतोय पाहा...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: नारळाच्या झाडावर चढणाऱया भल्या मोठ्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढा मोठा साप आणि त्याची झाडावर चढण्याची पद्धत पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

साप म्हटले की अनेकांची घाबरगुंडी उडते. पण, एक भला मोठा साप कॅमेऱयात कैद झाला असून, आयएएस डॉ. सुनिता मिश्रा यांनी ट्विटरवरून सापाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यांनी शीर्शक दिले आहे की, 'पामच्या झाडावर सरकत चढणाऱ्या सापाचा व्हिडिओ मंत्रमुग्ध करणारा आहे'. व्हिडिओमध्ये एक पायथन साप कुंडली मारत-मारत नारळाच्या झाडावर चढताना दिसत आहे. एवढा मोठा साप कधी पाहिला नव्हता. भल्या मोठ्या सापाला अशा पद्धतीने झाडावर चढताना प्रथमच पाहिले, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण, हा साप नेमका कोणत्या भागातील आहे व कधीचा आहे, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT