राहुल गांधी esakal
देश

पेट्रोल दरावर 'टैक्स डकैती' वाढतयं - राहुल गांधी

सर्वसामान्यांचे पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. त्यावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार नाहीत.

गणेश पिटेकर

नवी दिल्ली : दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत चालले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य भारतीयाला बसत आहे. यावर केंद्र सरकार बोलायला तयार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर सर्वांना ट्विट करुन शुभेच्छा, टिव्हीवर येऊन घोषणा करतील. पण सर्वसामान्यांचे पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. त्यावर मात्र मोदी बोलणार नाहीत. या वाढत्या इंधन दरावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की पेट्रोलच्या भाववाढीवर 'टैक्स डकैती' वाढत चालली आहे. कुठे निवडणुका असतील तर दरवाढ थांबतील! (PetrolDieselPriceHike)

राहुल गांधी यांच्या या ट्विट उत्तर देताना नीतू संजय शर्मा म्हणाल्या, चहा विकताना कोणी पाहिले नाही, पण देश विकत असताना सर्वजण पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT