Brijbhushan Singh Sakal
देश

'शरद पवार मला वडिलधाऱ्या व्यक्तींसारखे'; बृजभूषण सिंह राज ठाकरेंना म्हणाले...

राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं असं ते म्हणाले आहेत.

दत्ता लवांडे

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशातील कामगारांची माफी मागितल्याशिवाय आयोध्येतील राम मंदिरात प्रवेश करू देणार नाही अशा इशारा त्यांनी दिला होता त्यावर अजूनही ते ठाम आहेत. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची भेट घेणार आहेत.

(Brij Bhushan Sharan Singh On Sharad Pawar And Raj Thackeray )

दरम्यान बोलताना "शरद पवार हे माझ्यासाठी वडिलधाऱ्या माणसांसारखे आहेत ते देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरे यांनी काहीतरी शिकावं." असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. पण राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना आयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

"जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत तोपर्यंत ते आयोध्येत येऊ शकणार नाहीत, एकवेळ त्यांची आई आली तरी त्यांनी सोडू पण त्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना आयोध्येत येवू देणार नाही." असा इशारा त्यांनी केला आहे. "त्यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी नाहीतर साधुसंतांची माफी त्यांनी मागावी. त्यांचा अहंकार त्यांना आयोध्येला येण्यापासून थांबवत आहे." असं मत बृजभूषण सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : आमच्यासोबत काय घडले हे महत्त्वाचे नाही, विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते योग्य आहे का? प्रियांका गांधींचा माध्यमांनाच सवाल

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT