Rajasthan Assembly Election Results 2023 eSakal
देश

Rajasthan Assembly Election Results 2023 : झालरापाटनमधून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी; जाणून घ्या किती मतांनी मिळवला विजय

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) तब्बल 103010 मतांनी विजयी झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती.

Rajasthan Assembly Election Results 2023 : झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) तब्बल 103010 मतांनी विजयी झाल्या आहेत.

2003 पासून त्या या जागेवरून विजयी होत आहेत. 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला आणि 54 टक्के मतं मिळवली होती. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रांवर सर्व व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून सर्व केंद्रांवर मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली असून सकाळी 8.30 वाजल्यापासून ईव्हीएमद्वारे पडलेल्या मतांची मोजणी सुरू झाली आहे.

राज्यातील 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. राज्यातील करणपूर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळं पुढं ढकलण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT