sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या; आजचं Podcast नक्की ऐका...

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीची निश्‍चित करण्यात आलेली... दीड अंशांची कमाल मर्यादा येत्या दशकभरातच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.

युगंधर ताजणे

नमस्कार...आज, मंगळवार...१० ऑगस्ट. मी...अमित उजागरे.......ऐकुयात सकाळच्या बातम्या....सोसायटी टी सोबत

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर.... इथं किती जणांनी जमिनी विकत घेतल्या....याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिलीए....या चर्चेतल्या बातमीसह.. सकाळ एज्यु-एक्स्पोला आजपासून सुरुवात होतेय...काय आहे हा उपक्रम हे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत....पण तत्पूर्वी जागतीक तापमानवाढीची कमाल मर्यादा.... येत्या काही वर्षातच ओलांडली जाण्याची शक्यताए....या एक्सप्लेनर स्टोरीनं सुरुवात करुयात.....

१० ऑगस्ट पॉडकास्ट

अकरावीसाठीची CET रद्द ते 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात

१) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?
२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! (खा.विनायक राऊत ऑडिओ)
३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC
४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात
५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट
५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा
६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड
७) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती
८) जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? सरकारची संसदेत माहिती (चर्चेतील बातमी)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता

  1. gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com- https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT