PodCast esakal
देश

Sakal Podcast : MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासूनच ते 'मी काही...' ठाकरे गटाचे वकील कोर्टात भावूक!

लोकसेवा आयोगानं घेतलेल्या मोठ्या निर्णयाचं आता विद्यार्थीवर्गानं कौतूक केलंय...गेल्या काही दिवसांपासून आंदोलनानं साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते.....

युगंधर ताजणे

आज सकाळच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. Youtube : Youtube चं टेन्शन वाढलं, सूट देणारा 26 वर्षे जुना कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करणार का?
२. MPSC : मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; अखेर आयोगाने घेतला मोठा निर्णय
३. Narendra Modi : मोदींची होते 'परीक्षा पे चर्चा' पण सरकारचे खर्च होणार ९ कोटी! समोर आली आकडेवारी...
४. .आता ट्रेनमधील सामान चोरीला नाही जाणार,ओटीपीशिवाय उघडणार नाही दरवाजा
५. Thackeray vs Shinde : "मी इथं केस हरणं किंवा जिंकण्यासाठी उभा नाही, तर...";ठाकरे गटाचे वकील कोर्टात भावूक
६. Aatmapamphlet: अजब पोस्टर भन्नाट विषय.. 'वाळवी' नंतर परेश मोकाशीचा पुढचा सिनेमा
७. क्रीडाक्षेत्रातील बातमी -  दिल्लीतील जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपवर आता युक्रेनचाही समावेश
८. चर्चेतील बातमी - सरचिटणीस एका पक्षाचे उमेदवार;उत्सव प्रमुखांचा पाठिंबा मात्र विरोधी पक्षाला

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
-------------------------------------------------------------------

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

लोकसेवा आयोगानं घेतलेल्या मोठ्या निर्णयाचं आता विद्यार्थीवर्गानं कौतूक केलंय...गेल्या काही दिवसांपासून आंदोलनानं साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते.....त्यासंबंधातील एक मोठी बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत....शिक्षण मंत्रालयानं.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद कार्यक्रम "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमावरील.... खर्चात सुमारे ६ टक्क्यांनी वाढ केलीय....याविषयी देखील जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये कसबा मतदार संघात चाललेल्या राजकीय घडामोडींविषयी ऐकणार आहोत...


 चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला....युट्युबच्या एका महत्वाच्या बातमीनं.....


हे होतं सकाळचं  पॉडकास्ट........ आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं....हे आम्हाला सांगायला विसरु नका.... यूट्युबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता....त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यत जरुर पोहचवा.....आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.... सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेयर करा... उद्या पुन्हा भेटूयात..... धन्यवाद......

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT