Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

"क्लीनचीट मी दिलेली नाही," असं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आपण अजुनही ठाम असल्याचं सांगत विरोधकांना थेट उत्तर दिलंए.....ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघात काय परिस्थितीए.....याचं विश्लेषणही ऐकणारोत....तसंच तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांना आता प्रचारात सहभागी होता येणार नाही, असा आदेश हायकोर्टानं दिलाए....या बातमीसह मराठीतील ब्लॉकबस्टर 'झपाटलेला' या सिनेमाचा तिसरा भाग आता येतोय....यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात लक्ष्याचं पुन्हा दिसणारेय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......(sakal podcast sakal news maharashtra marathi podcast shirdi loksabha election)

शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

१) "क्लीनचिट मी दिलेली नाही"; भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांना थेट उत्तर

२) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) IPLच्या 50 व्या सामन्यात आज टॉपर राजस्थान अन् पॉवरफुल हैदराबाद संघात रंगणार सामना

४) अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवानगी हायकोर्टानं नाकारली

५) सिद्धू मुसेवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

६) नागपूरच्या राजेश जोशींचा विक्रम; सर्वात छोट्या व हलक्या विमानाची केली निर्मिती

७) 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच? हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत होतोय प्रयोग

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT