Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: मुंबईतील लोकसभा मतदार संघांचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोविशिल्ड या कोरोना लशीमुळं अनेकांवर गंभीर परिणाम झाल्याच्या खुल्याशामुळं सध्या वातावरण तापलेलं असतानाच आता....कोव्हॅक्सिन या लसीमुळंही असा प्रकार झाल्याचं एक निरिक्षण समोर आलंए....ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....तसंच मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या लोकसभा मतदारसंघाचा आज आढावा घेणारोत...

तर आयपीएलच्या आजच्या ६७ व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ हे संघ भिडणारेत...याचं थोडक्यात विश्लेषणही ऐकणारोत....तर ईडीला थेट अटक करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल स्वस्त होणारेय, आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याचा वाद अन् अरुराग कश्यपनं मुलीच्या लग्नाबाबत केलेलं भाष्य....या बातम्यांचाही आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आढावा घेणारोत....

मुंबईतील दोन मतदार संघाचा आढावा ते कोव्हॅक्सिन लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं उघड

१) Covishield नंतर आता Covaxin लसीनंही दुष्परिणाम झाल्याचं निरिक्षण

२) मुंबई उत्तर-पूर्व अन् मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)

३) IPL 2024 : 67 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध लखनऊ यांच्यात लढत (ऑडिओ)

४) ईडीला थेट अटक करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

५) पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

६) आरसीबी-दिल्ली सामन्यात शिळं जेवण! कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरोधात FIR दाखल

७) मुलीच्या लग्नाचं बजेट माझ्या 'लो बजेट' फिल्म इतकं; अनुराग कश्यप असं का म्हणाला?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा मुंबईच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर पोहोचला

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT