Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

Amit Ujagare (अमित उजागरे)

केंद्र सरकारनं सीएए लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं वाटपाला सुरुवात केलीए.....त्याचबरोबर मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आढावा घेणारोत....तर आयपीएलच्या आजच्या ६६ व्या सामन्यात हैद्राबाद अन् गुजरात हे संघ आमनेसामने आहेत....याचं विश्लेषणही आपण ऐकणारोत.....

तसंच पोलीस भरतीच्या उमेदवारांना आता एकच जिल्हा निवडावा लागणारेय या बातमीसह.....सोहा अली खाननं सिनेमात काम करण्यासाठी घरी न सांगताच आपला जॉब सोडला अन् विचित्र परिस्थिती ओढवून घेतली.....ही बातमीही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......(sakal podcast sakalchya batmya mumbai loksabha election 2024 caa soha ali khan)

मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण मतदारसंघांची स्थिती काय? ते केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात

१) केंद्राकडून CAA प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; किती लोकांना मिळालं? जाणून घ्या

२) मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई-दक्षिण या लोकसभा मतदारसंघांचा आढावा (ऑडिओ)

३) IPL 2024 : हैदराबाद विरूद्ध गुजरात या संघांमध्ये रंगणार सामना (ऑडिओ)

४) आदित्य L1 अन् चांद्रयानानं घेतली सौर वादळानं पृथ्वीला दिलेल्या धडकेची नोंद

५) पोलीस भरतीसाठी उमेदवारांना निवडावा लागणार एकच जिल्हा

६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानींचं तरुणींना आवाहन; म्हणाल्या, देशासाठी....

७) सिनेमासाठी सोहानं घरी न सांगता आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडला; पुढे काय घडलं?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT