sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

घरातल्या सगळ्यांनाच कोरोना झाला. शेतीची कामं थांबली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जनावारांचे हाल होत होते. गोठ्यातील गाई सारखी हंबरत होती. हे सगळं मित्राला कळलं. त्यानं त्या जनावरांना सांभाळलं. इंदापूर तालुक्यातील पिसर्वे गावानं मित्रप्रेमाचा आगळा वेगळा धडा आपल्या सर्वांना दिलायं. तो काय हे आपण ऐकणार आहोत. याशिवाय आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्यानं नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना मुंबईतील विरारमध्ये घडली. नेमकं काय होत प्रकरणं हेही आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर ऐकुयात ठळक घडामोडी....

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

1. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- वर्षा गायकवाड

2. मे अखेर भारताला स्पुटनिक व्ही व्हॅक्सिनचे 30 लाख डोस

3. एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

4. ज्युनिअर पहिलवानाच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार अटकेत

5. कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरांना मारहाण

6. जगात सर्वाधिक व्हॅक्सिनेशन झालेल्या देशात कोरोना का वाढतोय?

7. बाबा रामदेव यांनी वक्तव्य मागं घ्यावं; आरोग्यमंत्र्यांनी सुनावलं

8. कुटुंब कोविड सेंटरला; मुक्या जनावरांना गावकऱ्यांनी सांभाळलं

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT